140 doctor and nurse quarantine at Sassoon Hospital in pune.jpg 
पुणे

...म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये 140 डॉक्टर, नर्स कॉरंटाइन

सकाळवृत्तसेवा

पुणे : ससूनमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड 19 हॉस्पिटलमधील सात दिवसांची ड्युटी संपलेल्या 140 जणांना कॉरंटाइन करण्यात आले. त्यात डॉक्टर, नर्स यांचा समावेश आहे. यापैकी कोणाताही अद्यापर्यंत कोरोनाचा झाल्याचे निदान झालेले नाही. सात दिवसांची ड्युटी बदलल्याने हे कॉरंटाइन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे 
► क्लिक करा

ससून रुग्णालयात नव्यान उभारण्यात आलेल्या अकरा मजली इमारतीचा कोविड 19 हॉस्पिटल म्हणून वापर सुरू झाला आहे. तेथील पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर कोरोनाच्या संशयीत आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना चोवीस तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी डाॉक्टर, परिचारिका, तेथील कर्मचारी यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकाने सात दिवस कॉरंटाइन वाॉर्डमध्ये वैद्यकीय सेवा करायची. त्यानंतर पुढचे सात दिवस त्यांना कॉरंटाइन करून ठेवण्यात येईल. या प्रकारे आता रुग्णसेवेचे सात दिवस पूर्ण केलेल्या 70 डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी असे 140 जणांना कॉरंटाइन करण्यात आले आहे. पुढील सात दिवस या कक्षात रहातील. या दरम्यान, त्यांच्या जागी दुसरे वैद्यकीय पथक कोविड 19 हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नियुक्त करण्यात आले आहे.  

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

ससून हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एक डॉक्टर आणि आठ परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT