Covaxin Sakal
पुणे

पुण्यासाठी कोव्हॅक्सीनचे शनिवारी ३५ हजार डोस

पुणे महापालिकेकडील कोव्हॅक्सीनचे डोस संपल्याने लसीकरण विस्कळीत झाले होते. आज (ता. १४) शासनातर्फे महापालिकेला ३५ हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस मिळाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेकडील कोव्हॅक्सीनचे डोस संपल्याने लसीकरण विस्कळीत झाले होते. आज (ता. १४) शासनातर्फे महापालिकेला ३५ हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस मिळाले आहेत.

पुणे - महापालिकेकडील (Municipal) कोव्हॅक्सीनचे डोस (Covaxin Dose) संपल्याने लसीकरण (Vaccination) विस्कळीत झाले होते. आज (ता. १४) शासनातर्फे महापालिकेला ३५ हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस मिळाले आहेत. उद्या (ता. १५) १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करण्यासाठी १८७ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. तर कोव्हीशील्डचे १७८ ठिकाणी लसीकरण होणार आहे.

असे होईल लसीकरण

कोव्हॅक्सीन १८ वयाच्या पुढील

- १० ठिकाणी लसीकरण, प्रत्येकी १०० डोस उपलब्ध

- १० टक्के लस १८ च्या पुढील पहिल्या डोस साठी

- ४० टक्के लस पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या नागरिकांसाठी उपलब्ध

- ५० टक्के लस हेल्थ केअर, फ्रेंच लाईन वर्कर, ६० वर्षापेक्षा जास्त वय असेलेले नागरिक आणि सहव्याधी असलेले सर्व नागरिक ज्यांना दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे झाले आहेत त्यासाठी राखीव

कोव्हॅक्सीन १५ ते १८ वयोगट

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध

-५० टक्के लस आॅनलाईन बुकींग करणाऱ्यांसाठी

- १७८ ठिकाणी प्रत्येकी १०० डोस

कोव्हीशील्ड

- १७८ ठिकाणी लसीकरण, प्रत्येकी १०० डोस उपलब्ध

- १० टक्के लस १८ च्या पुढील पहिल्या डोस साठी

- ४० टक्के लस पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या नागरिकांसाठी उपलब्ध

- ५० टक्के लस हेल्थ केअर, फ्रेंच लाईन वर्कर, ६० वर्षापेक्षा जास्त वय असेलेले नागरिक आणि सहव्याधी असलेले सर्व नागरिक ज्यांना दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे झाले आहेत त्यासाठी राखीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : कपिल देव पाकिस्तानवर भडकले! म्हणाले, एका पिढीची तुम्ही वाट लावताय, तुमच्याच खेळाडूंचं नुकसान करताय...

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

SCROLL FOR NEXT