In Anadi begins with the worship of Haibat Baba Footsteps on Kartik Vadya Ashtami 
पुणे

कार्तिकी वारी : कार्तिक वद्य अष्टमीला हैबतबाबांच्या पायरीपूजनान सुरूवात

सकाळवृत्तसेवा

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधीदिननिमित्त कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमीला (ता.८) पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्तेगुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनान सुरूवात झाली.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाळ मृदंगाचा निनाद अन् माऊली नामाच्या गजरात अवघा देऊळवाडा न्हाऊन निघाला. दरम्यान कार्तिक वद्य एकादशी(ता.११) आणि माऊलीचा संजिवन समाधीदिन कार्तिकी वद्य त्रयोदशीला (ता.१३) होणार आहे. 

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

संपूर्ण वारीवर कोरोनाचे सावट असल्याने राज्य सरकारने संचारबंदी केली.परिणामी अल्प वारकऱ्याच्या उपस्थीतीत सोशल डिस्टनन्सिंगचे नियम पाळून वारुला सुरुवात झाली. आज पहाटे माउललींच्या समाधीवर पवमानपुजा झाली. त्यानंतर कार्तिक वद्य अष्टमी असल्याने सकाळी नउच्या दरम्यान गुरू हैबतबाबांच्या पायरी पुजनाची तयारी सुरु झाली.

कोरोनाचा संसर्ग तरुणाईला सर्वाधिक

श्रीनिवास कुलकर्णी अमोल गांधी ब्रम्हवृंदांनी केलेल्या मंत्रोच्चारात हैबतबाबांच्या पायरी पुजन आणि वारकरी भजनाने  देवुळवाडा माउलीमय झाला. यावेळी हैबतबाबांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक, अॅड विकास ढगे, योगेश देसाई, राजाभाउ आरफळकर, राजाभाउ चोपदार, पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, डी डी भोसले, राहुल चिताळकर, अजित वडगावकर यांची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT