Arrested one for Forwarding Obscene Video of minors on facebook in pimpri 
पुणे

पिंपरी : अश्‍लील व्हिडीओ फेसबुकवर फॉरवर्ड करणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडीओ फेसबुकवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. 

कोराई गडावर रात्री मुक्काम करणे विद्यार्थ्यांना पडले महागात; वाचा काय घडले?​

केवा परबाराम देवासी (वय 21, रा. पिंपळे गुरव, सांगवी, मूळ- राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी देवासी याच्या मोबाईलवर आलेले अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडीओ त्याने रविवारी (ता.5) दुपारी साडेतीनच्या सुमारास फेसबुकवर फॉरवर्ड केले.
सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!
 
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सांगवी पोलिस ठाण्यात देवासी याच्याविरोधात आयटी ऍक्‍ट व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे : अजित पवार, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लाडू वाटून जल्लोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT