Auto Rickshaw Dikki Theft Created Chaos in Pimpri.jpg 
पुणे

पुण्यात रिक्षांच्या डिक्कीचोराचा धुमाकुळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात चोरीच्या घटना होत असताना आता डिक्की चोरांनी धुमाकुळ घातला आहे. रिक्षांच्या डिक्की उचकटून पैसे चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.  हा प्रकार सोमवारी पहाटे येरवड्यातील सुभाषनगर भागात घडला. गेले दोन दिवस हा प्रकार सुरु असून त्यामुळे रिक्षाचालक धास्तावले आहेत.

Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा...
 

सोमवारी पहाटे येरवड्यात गोल्फ क्लब रस्त्यावर बुर्हाण क्लास शेजारी वाघेश्वर डेअरी समोर उभ्या असलेल्या रिक्षाची डिक्की उचकटून त्यातून अंदाजे 10 हजार रुपयांवर डिक्की चोरांनी डल्ला मारला. निवृत्ती झपके यांची ती रिक्षा होती. त्यानंतर, याच ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा रिक्षांच्या  डिकी उचकटून चोरीचा प्रयत्न करताना डिक्की चोर सीसीटिव्हीत कैद झाला. परिसरातील 7 रिक्षांच्या डिक्की उचकटून त्यातील सामान अस्ताव्यस्त करुन चोरीचा
 प्रयत्न करण्यात आला.
पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

येरवडा पोलिसांनी या प्रकाराची माहिती घेतली असून घटनेचा तपास करत आहे. सीसीटिव्हीच्या सहाय्याने रिक्षांच्या डिक्कीचोराचा शोध सुरु आहे. या डिक्कीचोराला तात्काळा अटक करम्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Choti Diwali 2025 Marathi Wishes: छोटी दिवाळी अन् नरक चतुर्दशीच्या नातेवाईक अन् मित्रपरिवाला द्या खास शुभेच्छा

Fake Crowd Videos: महत्त्वाची बातमी! स्थानकांवरील गर्दीचे जुने व्हिडिओ व्हायरल कराल तर खबरदार... रेल्वे प्रशासनाचा कडक इशारा

Thailand Tour Package: थायलंडला फिरायला जायचं आहे? मग IRCTC चं 7 दिवसांचं खास टूर पॅकेज बुक करा आणि अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घ्या!

एक खून आणि अनेक भास ! उत्कंठा वाढवणारा असंभव सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक भाग आता आपल्या ब्रह्मोसच्या टप्प्यात आहे - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

SCROLL FOR NEXT