barricades and old Pipe causing minor Accident at corner of Ramnagar 
पुणे

पुणे : रामनगरमध्ये रस्त्याच्या वळणावर पडलेला राडारोडा ठरतोय धोकादायक

सुश्मा पाटील

रामवाडी(पुणे) :  वडगावशेरी येथील रामनगर भागात कोरोना पेशंट आढळल्याने परिसराचा वाहतूक रस्ता बॅरिकेट्स व सिमेंट पाईपने सील करण्यात आला होता. पेशंट उपचार घेऊन घरी परतले कित्येक महिने झाले तरी अजुनही  बॅरिकेट्स व सिमेंट पाईप त्याच ठिकाणी अजुन ही पडून आहेत. त्यामुळे हा राडारोड लवकरात लवकर उचलला जावा अशी मागणी स्थानिक रहिवासी करित आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामनगर भागात एकाच घरातील कोरोना पेशंट अधिक मिळाले होते. त्यामुळे तो परिसराचा वाहतूक रस्ता त्यावेळी सील करण्यात आला होता. रुग्ण उपचार घेऊन घरी परतून कित्येक महिने लोटले पण, सील करण्यासाठी वापरण्यात सिमेंट पाईप वळणावरच बाजुला टाकण्यात आल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघात सदर ठिकाणी घडत आहे. मुळात हा रस्ता अरुंद असुन नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला राडारोडा लवकरात लवकर उचलण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

हा रस्ता अरुंद आहे नेहमी गजबजलेला असतो वळणाच्या ठिकाणी सिमेंट  पाईप राडारोडा टाकल्यमुळे किरकोळ अपघाताची दाट शक्यता असते. रस्त्यावरील साहित्य उचले जावे अशी आमची  मागणी आहे.
- ​उमा शेंडे

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

''सदर ठिकाणी  जे साहित्य   रस्त्यावर  पडलेले  आहेत  ते  लवकरात लवकर  हलवण्यात येईल.''
- मुकुंद घम, आरोग्य निरीक्षक नगररोड क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT