BJPs three appointments on Pimpri corporations canceled 
पुणे

पिंपरीत भाजपला दणका; महामंडळांवरील तीनही नियुक्‍त्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्यात सत्तारूढ झालेल्या महाआघाडी सरकारने भाजपला दणका दिला आहे. भाजप सरकारने केलेल्या महामंडळांवरील तीनही नियुक्‍त्या रद्द केल्या आहेत.
त्यामुळे शहराची तिन्ही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली पदे गेली आहेत.

अन् भर रस्त्यात मर्सिडीज कार आगीत जळून खाक 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ आणि राज्य लोक लेखा समिती या तिन्हींच्या अध्यक्षपदांचा यात समावेश आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोक लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आणि अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची पदे गेली आहेत. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT