Changes traffic on Pune New Airport Road
Changes traffic on Pune New Airport Road 
पुणे

पुणे : नवीन विमानतळ रस्त्यावर उद्यापासून वाहतूकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महानगरपालिकेकडून नवीन विमानतळ रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी 11 ते 17 मार्च या कालावधीमध्ये दोराबजी मॉल ते सिंबायोसिस महाविद्यालय दरम्यानचा नवीन विमानतळ रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.(Changes traffic on Pune New Airport Road)

लोहगाव विमानतळाकडून नवीन विमानतळ रस्त्याकडे येणारी वाहतूक सिंबायोसिस चौकातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मिथिला सोसायटीसमोरून उजवीकडे वळून म्हाडा कॉलनीमार्गे गंगापूरम चौकातून उजवीकडे वळून नवीन विमानतळ रस्त्यावरून इच्छितस्थळी जावे. नवीन विमानतळ रस्त्यावरून विमानतळाकडे जाणारी वाहतूक दोराबजी मॉल दोराबजी चौकातून उजवीकडे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गंगापूरम चौक, म्हाडा कॉलनीमार्गे पुढे जाऊन रोहन मिथीला सोसायटी, सिंबायोसिस महाविद्यालय चौकात जावे. तेथून उजवीकडे वळून नवीन विमानतळ रस्त्याने इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT