Chaos in PCMC GM due to Decision of water supply Alternate one Day.jpg 
पुणे

दिवसाआड पाणी पुरवठा निर्णयाचे पिंपरी महापालिकेच्या सभेत तीव्र पडसाद

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी जाहीर केले. त्याचे पडसाद आज सर्व साधारण सभेत बुधवारी उमटले.

महावितरणाच्या केबलचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा मृत्यू

माजी विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी आयुक्तांना धारेवर धरले. ते म्हणाले, 'टँकर लॉबी पोसण्यासाठी दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. पवना धरण शंभर टक्के भरलेले असताना दिवसाआड पाणी पुरवठा हा आयुक्तांचा नाकर्तेपणा आहे. त्यांची निष्क्रियता आहे. आयुक्तांनी मी निष्क्रिय असल्याचे जाहीर करावे."

खेळाडुकडे मागितली 25 हजाराची लाच; 'एसीबी'कडून गुन्हा दाखल, एकास अटक 

पाणी वितरण व्यवस्थेत सामान वाटप करण्यासाठी निर्णय घेतला आहे. ही पाणी कपात नाही. दिवसाआड पुरेसे पाणी मिळेल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सभागृहात सांगितले.
'एमएनजीएल'चे 70 हजार गॅस जोड लटकले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT