charge file against two for beating the MSEB employee in pimpri 
पुणे

पिंपरीत महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. महेश पांडुरंग भागवत (वय 35, रा. पिंपळे सौदागर) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते महावितरण कंपनीच्या काळेवाडी शाखेत तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.

पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
 

शनिवारी काळेवाडीतील कुणाल आयकॉन येथे ते एका खांबाला आर्थिंगचे काम करीत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांच्या हातातील शॉर्ट रॉड हिसकावून घेत फेकून दिला. त्यानंतर त्यांना मारहाण करून आरोपी (एमएच 14, एच डब्ल्यु 6217) या क्रमांकाच्या मोटारीतून पसार झाले.

मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपींवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अधिक तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT