hadapsar.jpg
hadapsar.jpg 
पुणे

हडपसर : चौथ्या फेरीत टिळेकरांची आघाडी कमी करण्यात तुपेंना यश | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे योगेश टिळेकर यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाली. तर तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना 391 मतांची आघाडी मिळाली. परंतु पहिल्या दोन फेरीत टिळेकर यांना 1191 मतांची आघाडी मिळाल्यामुळे टिळेकर आठशे मताने आघाडीवर आहेत.

चौथ्या फेरीत चेतन तुपे यांना 4 हजार 882 मते, योगेश टिळेकर यांना 4 हजार 718 मते, तर  वसंत मोरे 375 मते मिळाली. दरम्यान पहिल्या फेरीत टिळेकरांना आघाडी घेत 4 हजार 278 मते मिळवली होती. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना 4 हजार 94 मते तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांना 1091 मते मिळाली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या मतदारसंघात हडपसर, कोंढवा, कात्रज, मांजरी, केशवनगर, टिळेकरनगर, माळवाडी, सय्यदनगर, रामटेकडी, वानवडी, कौसरबाग असा भाग येतो. मतदारांची संख्या पाच लाख चार हजार 44 इतकी आहे. त्यापैकी दोन लाख 38 हजार 170 (47.25 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. परंतु मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला, हे आज स्पष्ट होईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT