पुणे

'पुणेकरांच्या पैशाची लूट होत असताना महापालिकेच्या कारभाराबाबत कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी'

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""आगामी निवडणूक लढण्यासाठी भाजप महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून चुकीच्या विषयांना मंजुरी देत आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने नगरसेवकांची साधी बैठकही बोलावत नाही. पुणेकरांच्या पैशाची लूट होत असताना कॉंग्रेसने या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करावी,'' अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या शहराध्यक्षांकडे केली आहे.

शिदे यांनी केलेल्या मागणीमुळे महापालिकेतील पक्षाचे गटनेते आबा बागूल यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे यांनी यासंदर्भात बागवे यांना पत्र दिले आहे. क्रेडिट नोट, रस्त्यांचे रुंदीकरण, विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे  काम मर्जीतील ठेकेदाराला देणे, यातून केवळ पैसा मिळवून आगामी महापालिका निवडणूक लढविणे हा भाजपचा उद्देश आहे. या सर्व विषयांवर कॉंग्रेसची भूमिका काय आहे, ती कुठेच दिसत नाही, असा सवालही शिंदे यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Latest Marathi News Update: खडकवासला धरणात येणाऱ्या ओढ्याला पूर, पाबे घाटरस्त्यासह महत्त्वाचे मार्ग बंद

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT