Corona positive Patient Dead Body Sanitation legal process complete relatives 
पुणे

पुणे : कोरोनामुळे घरातच मृत्यू झाला तर, कुटुंबियांनाच करावी लागणार व्यवस्था

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात आता कोरोनामुळे आपल्या घरातच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शवाची जबाबदारी नातेवाईकांना स्वत:च घ्यावी लागणार आहे. पुणे महापालिकेने लागू केलेल्या नव्या नियमानुसार कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णांचा घरात मृत्यू झाल्यास शव प्रशासनाच्या हवाली करण्याची सर्व प्रक्रिया स्वत:च पूर्ण  करावी लागणार आहे.

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून प्रवास करताय, मग ही बातमी नक्की वाचा

कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यास त्या शवासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया नातेवाईकांनीच करावी असा आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यासाठी प्रभाग आधिकाऱ्यांकडून संबधित शव साठी एक बॅग आणि 4 पीपीई किट दिले जाईल. कोरोना रुग्णाच्या शवाला पीपीई कीट घालून बॅगमध्ये ठेवावे. त्यानंतर ते शववाहिकेमध्ये ठेवावे लागेल. हे सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावे लागणार आहे. या शववाहिकेला संपर्क साधण्यासाठी 02024503211, 02024503212 आणि 9689939628 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुण्यातील २० टक्के हॉटेल पुन्हा बंद

कागदोपत्री कारवाई

याबरोबरच काही कागदोपत्री कारवाई देखील नातेवाईकांना पुर्ण करावी लागेल. मृताच्या नातवाईकांना 4A सर्टिफिकेट आणि Farm 2 भरावा लागेल. त्यासोबत आधार काड आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचे आधार कार्ड द्यावे लागेल. हे सर्व महापालिकेच्या 114.124.100.249.249.8094 लिंकवर शेअर करु शकता. 4A सर्टिफिकट प्रभाग आरोग्य आधिकारी किंवा फॅमिली डॉक्टरकडून मिळेल. 

पुण्यातील बुधवार पेठेत कोरोना रुग्णांची संख्या समोर आल्यानंतर या हा बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या समोर येत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT