Anganwadi Action Committee demands to the State Government about incentive amount for urban anganwadi sevika 
पुणे

शहरी अंगणवाडी सेविकांनाही प्रोत्साहन रक्कम द्यावी

सकाळवृत्तसेवा

पुणे : ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर शहरी भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण आणि प्रोत्साहनपर मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे.


Coronavirus : कोरोनासंबंधित तक्रार आहे? प्रशासनाने आणलीये सुविधा

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि आपत्कालीन कालावधीत दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत डॉक्टर्स नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांना 50 लाख रुपयांचा विमा जाहीर केला आहे. परंतु राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी विमा रक्कम 25 लाख रुपये केली आहे. ही सेवा करीत असताना त्यांनाही 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंगणवाडी सेविका आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरोघरी जाऊन कोरोना संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करीत आहेत. झोपडपट्टी आणि दाट वस्तीत जाऊन घरपोच पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत आहेत. हे काम करीत असताना काही भागात अंगणवाडी कर्मचारीही कोरोना बाधित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्याऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना आहाराची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT