Dighi Gharkul Kharalwadi and Theragaon in Pimpri Chinchwad will be sealed from tonight 
पुणे

Corona Virus : पिंपरी चिंचवडमधील 'हे' चार भाग आज रात्रीपासून होणार सील

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव अशा चार भागातील काही परिसर बुधवारी (ता. ८) मध्यरात्री १२ वाजेपासून सील करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संसर्गामुळे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून व शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन काही भागात नागरिकांच्या फिरण्यावर मर्यादा आणणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शहरातील चार भाग सील करण्यात येत असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. ​

हे भाग  सील
- घरकुल, चिखली : बिल्डिंग ए-1 ते 20. पवार इंडस्ट्रीयल परिसर, नेवाळे वस्ती.

- जामा मशीद, खराळवाडी, पिंपरी : गिरमे हाॅस्पिटल- अग्रसेन लायब्ररी- क्रिष्णा ट्रेडर्स- चैताली पार्क सोसायटी- खराळ आई गार्डन- ओम हाॅस्पिटल-  ओरिएंटल बँक- सीटी प्राईड हाॅटेल- क्रीस्टल कोर्ट हाॅटेल.

- कमलराज बालाजी रेसिडेन्सी, रोडे हाॅस्पिटल, दिघी : एमव्हीएस
काॅम्प्युटर- सर्वथा गिफ्ट शाॅपी- साई मंदिर- अनुष्का आॅप्टिकल- रोडे हाॅस्पिटल. 

- शिवतीर्थनगर, पडवळनगर, थेरगाव : शिरोळे क्लिनिक- गणेश मंदिर- निदान क्लिनिक- किर्ती मेडिकल- रेहमानिया मशीद- आॅर्किड हाॅस्पिटल- अशोका सोसायटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

IND vs ENG: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर; टॉसनंतर Playing XI जाहीर

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

SCROLL FOR NEXT