An eleven foot Python Snake was found at the base of a bee cave at Pavana Maval 
पुणे

...अन् असा पकडला अकरा फुटाचा अजगर 

सकाळ वृत्तसेवा

पवनानगर : मावळ तालुक्यातील बेडसे गावाशेजारील लेणीच्या पायथ्याशी आढळलेल्या इंडीयन रॉक पायथॉन जातीच्या साधारणतः ११  ते १२ फुटाच्या अजगराला वन्यजीव रक्षक मावळ टीमच्या सदस्यांनी सुरक्षितपणे पकडले.

पवन मावळातील बेडसे गावाच्या लेणीच्या पायथ्याशी स्थानिक तरुणांनी सकाळी ११:३० च्या सुमारास अजगर पाहिले. पाहिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवले त्यानंतर वन्यजीव रक्षक टीमचे अनिल आंद्रे, ऋषिकेश सातकर, नितीन चौधरी,  सोमनाथ चौधरी,  संतोष सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.

उद्या देशात बंद पण, राज्यातील शाळा मात्र....

वन्यजीवरक्षक टीमच्या सदस्यांनी वनखात्यास कळवून व घटनास्थळी पोहचून अजगारास सुरक्षितपणे पकडले. जगगरावर प्राथमिक उपचार करून जंगलमध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून देणार असल्याचे प्राणीमित्र अनिल आंद्रे यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: बंडखोरी थोपवण्यात भाजप अपयशी! भांडुप, विक्रोळीतील दोन बंडखोर शिवसेनेविरोधात लढणार

Video: 'भारतीय फुटबॉलला वाचवा, आम्हाला खेळायचंय...', सुनील छेत्रीसह फुटबॉलपटूंची FIFA कडू कळकळीची विनंती

Delivery Partner Income : ऑफिसच्या नोकरीपेक्षा जास्त डिलिव्हरी बॉयची कमाई? जाणून घ्या, नेमकी वस्तूस्थिती!

Dhule Municipal Election : धुळ्यात २४ तास 'हाय व्होल्टेज ड्रामा'; भाजपचा बिनविरोधचा प्रयत्न विरोधकांनी उधळला!

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

SCROLL FOR NEXT