Essentials for 180 families on behalf of RSS and Senior Citizens Association 
पुणे

हिवरे बुद्रुक-सहकारनगरमध्ये १८० कुटुंबांना आरएसएस अन् ज्येष्ठ नागरिक संघांचा आधार

दत्ता म्हसकर

जुन्नर : हिवरे बुद्रुक-सहकारनगर ता.जुन्नर येथील आनंद जेष्ठ नागरिक संघ व जुन्नर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार किलो धान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे शुक्रवारी (ता.१८) वाटप करण्यात आले. तालुक्यातील १८० गरजू कुटुंबांना याचा लाभ झाला आहे.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

यावेळी संघाचे अध्यक्ष किसनराव आरुटे, सचिव बबनराव भोर, योगाचार्य डॉ. दत्ता शास्त्री देशमुख तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह संदीप धानापुनेे व संतोष परदेशी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील गोर-गरीब व गरजू कुटुंबातील अनाथ, अपंग, दिव्यांग, विधवा महिला व मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांना गहू, तांदूळ, बाजरी आदी धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू तेल, डाळ, साखर, साबण, बिस्किटे, सॅनिटायझर मोफत देण्यात आले. 

- ...तरी चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही फरक पडणार नाही; असं का म्हणाले चिदंबरम?

देशात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन  केल्याने अनेक उद्योगधंदे, दुकाने बंद आहेत. त्यामुळे गोर-गरीब गरजू कुटुंबाची उपासमार होवू नये यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

सुप्यातील शैक्षणिक संकुल, आरोग्य सुविधेबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT