farmer couple from Shivri earned more than 1 lakh in capsicum crop 
पुणे

ढोबळी मिरचीच्या तीनच तोड्यात शेतकरी दाम्पत्याने कमावले सव्वा लाख

सकाळवृत्तसेवा

खळद :  शिवरी (ता.पुरंदर) येथील शेतकरी दाम्पत्य नवनाथ कामथे व पौर्णिमा कामथे यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात सिताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतलेल्या ढोबळी मिरचीच्या पिकातून अवघ्या तीनच तोड्यामध्ये जवळपास सव्वा लाख रुपये मिळविले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामथे यांनी जून महिन्यामध्ये आपल्या 20 गुंठे क्षेत्रात मशागत करून लागवडीपुर्व खतांचा योग्य वापर करून ड्रीप वर मल्चिंग पेपरच्या वर ढोबळी मिरची लागवड केली होती. यानंतर खत, पाणी, मशागत यांचे योग्य नियोजन करीत या पिकाची जोपासना केली. अवघ्या पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये मिरचीचे प्रत्यक्ष उत्पन्न चालू झाले असून आज पर्यंत तीन वेळा तोडणी झाली असून तीन टन सापडला आहे. यातून साधारण पर्यंत पुणे सव्वा लक्ष रुपये मिळाले तर तीस हजार रुपये पर्यंत खर्च झाला.

''अजून दोन महिने ही तोडणी चालेल यामध्ये अंदाजे जवळपास दहा टनांपर्यंत माल सापडेल व अंदाजे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल'' अशी अपेक्षा कामथे दांम्पत्यांना आहे. 

लय भारी, पुण्यातील या 11 शिक्षकांनी मिळवली आयआयटीची पदवी

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

लय भारी, पुण्यातील या 11 शिक्षकांनी मिळवली आयआयटीची पदवी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

SCROLL FOR NEXT