Fire brigade rescue mother and child who locked in bathroom at kasarwadi in pune 
पुणे

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : खेळताना मुलाने बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने त्याची आई आतमध्ये अडकली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली. पल्लवी मंगेश पानसरे (वय 27, रा. सागर प्लाझा, कासारवाडी) महिलेचे नाव आहे. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

सागर प्लाझा इमारतीत दोघे अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला एका नागरिकाने कळविली. त्यानुसार चौथ्या मजल्यावर एक महिला आणि मुलगा अडकल्याचे समजले. कर्मचारी दरवाजा तोडून आत गेले असता, मुलगा आदी मंगेश पानसरे (वय एक वर्ष) याने खेळताना बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या महिलेची सुटका केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh High Court: 'मानवी दात धोकादायक शस्त्र नाही, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Explained: बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना कोणते आजार होतात अन् सर्दी- खोकल्यार आयुर्वेदानुसार कोणते घरगुती उपाय केले पाहिजे? वाचा डॉक्टर काय सांगतात

Pregnant Woman Killed : पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून, अपघात भासविण्याचा प्रयत्न; सासू, पतीकडून वारंवार छळ

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

SCROLL FOR NEXT