fire at new Katraj tunnel 
पुणे

नवीन कात्रज बोगद्यावर डोंगराला मोठी आग

सकाळवृत्तसेवा

कात्रज : कात्रज घाटात शिंदेवाडीच्या अलिकडे डोंगराला अचानक आग लागली. सायंकाळी ही घटना घडली. आगीचे प्रमाण जास्त असल्याने कदाचित ते वाढूही शकतं, अशी शक्यता व्यक्त होत आहे. आग इतकी मोठी आहे की, कात्रज परिसरातूनही सहज दिसत आहे.

या संदर्भात पुणे विभागाचे वनपाल समीर इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही आग घाटाच्या पलिकडील बाजूस आहे. त्यामुळे भोर विभागाच्या वनपालांना याबाबत कल्पना दिलेली आहे. घाटाच्या पलिकडील भाग हा भोर परिसरात येत असून, अलिकडील भाग हा पुणे विभागात येत असल्याची माहितीही इंगळे यांनी दिली. 

या डोंगरावर असणारे लहान-मोठे प्राणी पक्षी हे कदाचित या आगीमध्ये नष्ट होऊ शकतात, असं प्राणी प्रेमींचं म्हणणं आहे. 

आग वनविभागाच्या क्षेत्रात नसून, खासगी मालकीच्या क्षेत्रात आहे. आमच्या क्षेत्रात आग आली तर ती विजवण्यासाठी आमची पूर्वतयारी झाली आहे. जाळ रेषाही काढली असून, नागरिकांनी भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही. 
- एन. एस. पगडे, वनरक्षक, शिंदेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

“साहेब, मी नोकरी सोडली अन् तिकीट गद्दारांना?” छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत BJP कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पेट्रोल कॅनसह आक्रमक आंदोलन

Jalgaon Gold And Silver Price : जळगावच्या सुवर्णबाजारात मोठी घसरण! चांदी ११ हजार तर सोने १७०० रुपयांनी स्वस्त

Rehan Vadra : अवीवा बेग होणार प्रियांका गांधींची सून, मुलगा रेहान करतो काय?

Nashik Tapovan Controversy : नाशिकच्या अस्मितेवर घाला! १९८९ नंतर सरकारी दप्तरातून 'तपोवन' नावच गायब

मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये खिचडी खायला किती पैसे मोजावे लागतील? पाण्याच्या बाटलीची किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT