The first FIR Filed Against two for spreading rumors about coronavirus
The first FIR Filed Against two for spreading rumors about coronavirus 
पुणे

Corona Virus : अफवा पसरविणाऱयां दोघांविरोधाात पुण्यात पहिला गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : चिकन, मटण, अंडी खाल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होतो, असे खोटे व्हिडिओ बनवुन ते समाजमाध्यमांवर प्रसारीत करुन राज्यातील पोल्ट्री व्यावसायाचे हजारो कोटीचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन सायबर पोलिसांनी असे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणाऱ्यास आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आली. तर उत्तर प्रदेशातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
मोहम्मद अब्दुल सत्तार (रा.शहासेब, गोदावरी ईस्ट, काकिनाडा, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. 

CoronaVirus : गजबजलेल्या तुळशीबागेत आता फक्त शुकशुकाट

चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तसेच पुण्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच प्रत्येकाच्या मोबाईलवर चिकन, अंडी खाऊ नका, तुम्हाला कोरोनाचा आजार होईल, असे व्हिडिओ, मेसेज तयार करुन ते सोशल मिडीयावर मागील काही दिवसांपासून व्हायरल केले जात होते. या प्रकारामुळे राज्यासह देशातील पोल्ट्री उद्योजकांचे अक्षरश: कंबरडे मोडले. 

Corona Virus : अभ्यासिका बंद झाल्याने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्रस्त

उद्योजक, व्यावसायिकांना हजारो कोटी रुपयाचा फटका बसला होता. दरम्यान, या प्रकरणाची औंध येथील राज्य पशुसंवर्धन विभागाने पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. त्याने एका महिलेच्या मोबाइलचा वापर करुन युट्यूब चॅनलवर ही माहिती अपलोड केले होते. 
CoronaVirus : आजपासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

आंध्र प्रदेश येथून एका युट्यूब चॅनलवरही असा व्हिडीओ अपलोड झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला. मोहम्मद अब्दुल सत्तार यास अटक केली. 
Coronavirus :गड्या, आपला गावच बरा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT