adhalrao patil.jpg 
पुणे

वाघोली- आव्हाळवाडीतील रखडलेल्या कामांचा आढळराव पाटील यांनी घेतला आढावा

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी वाघोली व परिसरातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. वाघोली - आव्हळवाडी येथील रखडलेल्या नवीन वाढीव पाणी पुरवठा योजने बाबत असलेल्या अडचणी सोडवून त्या योजनेचे काम आठवडे भरात सुरू करून मार्च 2021पूर्ण करणे.

वाघोली कचरा प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे चार कोटी रुपये यासाठी खर्च असून लवकरच ते काम लवकर सुरू करणे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी डी. पी. रस्त्याबाबत बोर्ड मीटिंगच्या मंजुरीनंतर ही कामे सूरु करणे. वाघोलीमध्ये सुरू असलेल्या ड्रेनेज वाहिनीचे काम व ग्रामपंचायतने सुचवfलेल्या अमेनिटी स्पेस एस टी पी प्रकल्पासाठी देणे. असे निर्णय चर्चेत झाले. नुकतेच काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी पीएमआरडीए कार्यालयाबाहेर वाघोली वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सूरु करावे यासाठी आंदोलन केले होते.

यानंतर आज आढळराव पाटील व कटके यांनी भेट घेतली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पीएमआरडीए.पाणी पुरवठा मुख्य अभियंता पालवे, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सातव, माजी.ग्रापंचायत सदस्य मच्छिंद्र सातव, अनिल सातव, सागर भाऊ, सुधीर दळवी, गणेश गोगावले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT