Fraud with Old Man For One Lakh 15 Thousand by Withdrawing money from bank account directly.jpg 
पुणे

पिंपरी : बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून वृद्धाची सव्वा लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून वृद्धाची सव्वा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची विष घेऊन आत्महत्या  

बापिकुमार जितेंद्र कुंड वय 62, रा. इंदिरा पार्क, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद देनाजी याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल

फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून अज्ञात आरोपीने एक लाख पंचवीस हजार रूपये विनोद देनाजी याच्या बँक खात्यावर परस्पर पाठविले. त्यानंतर ही रक्कम काढून घेत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT