Girish Bapat 
पुणे

Girish Bapat : गिरीश बाटप यांची प्रकृती चिंताजनक; सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतली आहे. दोन्ही जागा भाजपकडे होत्या. त्यामुळे भाजप नेतृत्व या निवडणूकवर लक्ष ठेवून आहे. त्यातच आज केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी पुण्याचे खासदार आणि कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

गिरीश बापट यांच्या तब्येतबाबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. अंधारे म्हणाल्या की, भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. गेले काही महिने त्यांच्यावर सातत्याने उपचार चालू आहेत, अशा स्थितीमध्ये त्यांनी हवेच्या संपर्कात येणे हे त्यांच्यासाठी प्रचंड घातक असू शकते असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नोंदवतात.

दरम्यान असे असताना बापटांना प्रचारात उतरवून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याची असुरी कल्पना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कशी काय येऊ शकते ?, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच गिरीश बापट यांच्या आजच्या या स्थितीला भाजपाच कारणीभूत असल्याचा दावाही अंधारे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT