hidden camera found in ladies washroom hotel in Pune  
पुणे

धक्कादायक ! पुण्यातील हॉटेलच्या लेडिज वॉशरुमध्ये छुपा कॅमेरा; मुलींचे केले चित्रिकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका उच्चभ्रू हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब पिंपरी-चिंचवड भागात घडली आहे. हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपिचा शोध घेत आहेत.

पिलाला लागला शॉक, माकडाची आई त्याला घेऊन पोहोचली दवाखान्यात..

पोसिलांनी दिलेली माहितीनुसार, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू हॉटेल बी हाईव्ह रेस्टरंटच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला. हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलींचे चित्रिकरण करण्याचा आरोपीचा हेतू होता, ही माहिती मिळाल्यानंतर खु्द्द हॉटेल व्यवस्थापक राकेश शेट्टी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

मदत जाहीर करा अन्यथा गनिमी कावा आंदोलन : राजू शेट्टी

आरोपी रॅम देब नाथ वय-24, रा.श्रद्धा फॅसिलिटी सर्व्हिसेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी रॅम देब नाथ हा हाऊस किपिंग म्हणून काम करत होता. त्याने लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण केले आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT