The highest rainfall was recorded in Khengrewadi area of ​​Pune
The highest rainfall was recorded in Khengrewadi area of ​​Pune 
पुणे

पुण्यातील 'या' भागात झाला सर्वाधिक पाऊस!

सकाळवृत्तसेवा

खडकवासला : पुणे जिल्ह्यातील मुळशी हवेली भोर, पुरंदर, बारामती, खेड तालुक्यातील काही गावात सोमवारी संध्याकाळी देखील कमी वेळात जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथे 65 तर खडकवासला धरण येथे 27 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या दुपारनंतर विजांचा कडकडाटासह पाऊस पडला. यातील अनेक ठिकाणी कमी कालावधीत हा पाऊस झाला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला खेंगरेवाडी आहे. किल्लावर झालेल्ला पाऊस ओढ्याने थेट वीर धरणात पाणी जमा होते. वीर परिसरात ट्रॅक्टर ओढ्याच्या पुरात अडकला आहे. येथे दुपारी पाऊणे एक ते एक या वेळेत 27, एक ते सव्वा एक 19, सव्वा ते दीड वाजेपर्यंत 12 मिलिमीटर पाऊस पडला अशा प्रकारे 4 वाजेपर्यंत एकूण 65 मिलिमीटर पाऊस पडला. अशी नोंद जल विज्ञान प्रकल्पाच्या स्वयंचलित यंत्रणेत झाली आहे. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

त्यानुसार, खडकवासला येथे 26, पानशेत3, वरसगाव 3, टेमघर 0, साखर वेल्हे 8,कात्रज बोगद्याच्या पलीकडे 31, निघोजे तळवडे 39, ताथवडे येथे 11, जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर 26, पिंपळवंडी 14, चासकमान 10, येरवडा 10, खरोशी 19, भामासखेड 18, वडगाव बुद्रुक 10, कुडजे 53, वडकी 23, शिवापूर 10, उरुळी कांचन 18 देहू 20, पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT