Pune Bypoll Election esakal
पुणे

Kasaba ByPoll: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली, माझ्या अंगावर रॉकेल टाकतील...

कसब्यात अर्ज दाखल केल्याने जीवे मारण्याची धमकी

रुपेश नामदास

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी मंगळवारी कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि आज त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बिचुकले यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा आशा धमक्या येत असल्याचा बिचुकले यांचा आरोप आहे.

यानंतर अभिजीत बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मला ज्याने धमकी दिली, माझ्यावर जो हल्ला करणार आहे त्याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी केली आहे.

अभिजित बिचुकले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे की राज्याचे जे गोपनीय खाते जे आहे त्यांनी या प्रकाराचा तपास करावा, मी उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या विरोधात उभं राहिलो तरी मला धमकी आली नाही.

मला धमकी देणार हा कुत्रा कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. तर पुढं म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली उद्या माझ्या अंगावर रॉकेल टाकतील.अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT