Congress will contest Kasba Peth Bypoll Election BJP Mukta tilak kasba peth election date announced  
पुणे

Kasba Peth Bypoll : जागा एक उमेदवार १६; कसब्यात काँग्रेसच्या इच्छूकांचा मेळा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. सर्व पक्षांकडून या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यादरम्यान काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 16 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

या पोटनिवडणूकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या आज ऑनलाईन पद्धतीने झाल्या मुलाखती झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून १६ इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी श्रीनगर येथूल इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या.

Kasaba Peth Bypoll election congress announce 16 interested candidates list for Kasba by-election

काँग्रेस १६ जणांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर छाननी केल्यानंतर दिल्लीतून काँग्रेसचा उमेदवार घोषित होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी तब्बल १६ जणांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती निवडणूक निरीक्षक संग्राम थोपटे यांनी दिली आहे.

त्यामुळे या १६ जाणांपैकी काँग्रेसचा कसब्यासाठी उमेदवार नेमका कोण असणार याबद्दल उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

SCROLL FOR NEXT