leopard caught in CCTV while Hunting Dog at Bhagdi village Of Pune 
पुणे

Video : कुत्र्याला पळविणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद 

सकाळ वृत्तसेवा

मंचर : भागडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.20) रात्री बिबट्याने शेतकरी गणेश गंगाराम उंडे यांच्या घरासमोर बसलेल्या कुत्र्याला उचलून नेले व त्याचा फडशा पाडला. हे दृश्‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 



आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तीन तालुक्‍यांच्या सरहद्दीवर भागडी गाव आहे. पंधरा दिवसांपासून गाव व परिसरात बिबट्याचा दिवसा व रात्री वावर वाढला आहे. यापूर्वी राजू महादू उंडे यांच्या घरासमोरून कुत्रे उचलून त्याचा फडशा पाडला होता. मेंढपाळाच्या तीन मेंढ्यांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

शुक्रवारी रात्री गणेश उंडे यांना कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. ते घराबाहेर येईपर्यंत बिबट्याने कुत्रे उचलून नेले होते. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्‍य पाहिले. मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने भागडी गावात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नवनाथ उंडे यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT