Man beaten up with sharp weapons and iron rod in pimpri 
पुणे

त्यांनी चापट मारली अन् पंधरा मिनिटांंनी असे काही घडले....

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चौघांनी मिळून दोघांना कोयता व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे घडली.

पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी सासरच्यांनी केली विवाहितेला मारहाण

संतोष बाबू खोकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आयुष निंबाळकर, रुदल प्रभाकर फाळके (वय 21), अरविंद ऊर्फ सोन्या रमेश काळे (वय 19, तिघेही रा. मोहननगर), विशाल विष्णू लष्करे (वय 22, रा. रामनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी फाळके, काळे व लष्करे यांना पोलिसांनी अटक केली असून, निंबाळकर फरारी आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

पूर्वीच्या भांडणावरून बुधवारी (ता. 19) रात्री आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करीत चापट मारून निघून गेले. पंधरा मिनिटांनी आरोपी पुन्हा कोयता व लोखंडी रॉड घेऊन आले. फाळके याने खोकर यांच्या हातावर वार केला, तर लष्करे याने तेथे उभे असलेले प्रतीक ढोरमले यांना मारहाण केली.

पुणे : माझ्या मुलीची चूक काय? आईचा आर्त सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

SCROLL FOR NEXT