Manoj Adsul was eventually arrested for demanding ransom of Rs 75 lakh from a doctor 
पुणे

डॉक्टरकडुन 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसुळ यास अखेर अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : बलात्कार व अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन डॉक्टरकडुन तब्बल 75 लाख रूपयांची खंडणी उकळणार्या मनोज अडसुळ यास अखेर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी सकाळी मुंबईतील घाटकोपर येथून अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ.दीपक रासने यांनी विश्रामबाग पोलिस ठान्यात अडसुळविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तर याच प्रकरणात अडसुळ याच्या डॉक्टर भावाने पोलिस मित्र जयेश कासट याच्याविरुद्ध  फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, अडसुळ याच्याकडुन अटकपूर्व जामीन मिळविन्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र न्यायालयाने दोन दिवसापूर्वी त्याचा जामिन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अडसुळ यास अटक होण्याची दाट शक्यता होती.

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !

दरम्यान, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेन्द्र मोहिते व त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यास मुंबईतील घाटकोपर येथुन अटक केली. त्यानंतर त्यास पुण्याला आणण्यात आली. गुरुवारी दुपारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

नोबेल हॉस्पिटल उडविण्याची धमकी देण्यामागे 'हे' आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT