More than half of corona-infected patients recover 
पुणे

पॉझिटिव्ह बातमी: कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक; 'अशी' आहे आकडेवारी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे विभागातील रुग्णांची संख्या 9 हजार 364 झाली आहे. त्यापैकी 4 हजार 799 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून, हे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. विभागात कोरोना बाधित 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 209 रुग्ण गंभीर आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 7 हजार 441 बाधित रुग्ण असून, 4 हजार 206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 2 हजार 913 रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाबाधित 322 रुग्णांचा मृत्यू झाला असून,195 रुग्ण गंभीर आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सातारा जिल्ह्यात 482 कोरोना बाधित रुग्ण असून, 144 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 321 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यात 836 रुग्ण असून, 321 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. पुणे शहराच्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक असून, बळीचा कडा 79 वर पोचला आहे. तर, 436 जणांवर उपचार सुरू आहे.   

रेल्वेचे आरक्षित तिकीट देतो सांगून मजुरांची फसवणूक करणाऱ्यास अटक

सांगली जिल्ह्यात 101 रुग्ण बाधित असून, 55 जण बरे झाले आहेत. या जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, 43 जणांवर उपचार सुरू आहेत. 

ज्येष्ठांनो काळजी करू नका; कोरोना रोखण्यासाठी तुम्हाला देणार 'हे' औषध!

कोल्हापूर जिल्ह्यात 504 बाधित रुग्ण असून, 427 जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांपैकी 73 जण बरे होवून घरी गेले आहेत. या जिल्ह्यात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

वेल डन पुणेकर, तुम्ही कोरोनाला थोपवलंय; काळजी घ्यावीच लागणार!

पुणे विभागातील स्थिती :

कोरोनाबाधित रुग्ण : 9 हजार 364

बरे होऊन घरी परतले :  4 हजार 799 (51.24 टक्के) 
 
सध्या उपचार सुरू : 4 हजार 140 

मृत्यू  :    425 

गंभीर  :  209 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT