Now understand the Marathi subject in 12th Std. through Onjal App.jpg 
पुणे

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, आता घरबसल्या मराठी विषय शिका अॅपवर!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि या काळात ऑनलाईन वर्गांना मिळणारे प्राधान्य लक्षात घेऊन बारावीतील मराठी विषय समजावून देण्यासाठी सहा शिक्षकांनी 'ओंजळ'  हे नवे अॅप विकसित केले आहे. हे अॅप विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विनामूल्य उपलब्धकरण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

'शाळा नव्हे, तर शिक्षण सुरू', हे यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. काहींचे ऑनलाईन वर्गही सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन बारावी मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी 'ओंजळ' हे अॅप तयार केले आहे. याची निर्मिती बारावी मराठी भाषा पाठ्यपुस्तक अभ्यासगटातील सदस्य डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ.
पांडुरंग कंद, सुचेता नलावडे, रेणू तारे आणि आरती देशपांडे यांनी स्वयंस्फूर्त केली आहे.

आणखी वाचा - ऐकलंत का? पु.लं. येणार पुन्हा भेटीला

हे अॅप असे करा डाऊनलोड:
- अॅप पाहण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर 'ओंजळ' हा शब्द लिहा आणि अॅप शोधा
ओंजळ अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - अन्यथा पंतप्रधान मोदी जबाबदारी असतील; पृथ्वीराज चव्हाण 

'ओंजळ' अॅपचे वैशिष्टये :
- पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ
- पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक यावर विवेचन
- पीपीटी, कृती आणि दृक्-श्राव्यफीत (व्हिडिओ) दिसेल
- शिक्षकांनीच केली व्हिडिओंची निर्मिती
- काही व्हिडिओ त्या- त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे आहेत.
- पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक यांची टिपणे
- एखाद्या पाठाचा विचार कसा करावा आणि तो स्वतःच्या भाषेत अभिव्यक्त कसा करावा हे यातून समजेल
- विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त


पुण्यातल्या बनावट नोटांचं मुंबईच्या भेंडीबाजारशी कनेक्शन; लष्कराचा कर्मचारीच सूत्रधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं; SIR प्रकरणी याचिकेवर सुनावणी

Krishna Sugar Factory Karad : कराडच्या कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद?; राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

सातव्या महिन्यात डिलिव्हरी, माझ्या अंगाला सूज, एका रात्रीत आयुष्य बदललं; मराठी मालिकांची लीड हिरोईन, आता काय करते?

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

Market Crash: अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत बाजार कोसळले! भारतात सेन्सेक्स-निफ्टीची तुफान तेजी; गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळला?

SCROLL FOR NEXT