agitation.jpg 
पुणे

नर्सेस संघटना एक सप्टेंबरपासून करणार आंदोलन कारण...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : नर्सेस संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या परिचारिकांनी आंदोलनाचा  इशारा दिला आहे, अशी माहिती जुन्नर तालुका अध्यक्षा अनिता कसार व कार्याध्यक्ष सुनिता गाडेकर यांनी दिली.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या परिचारिका आंदोलनामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या परिचारिकाही सहभागी होणार आहेत. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना पुणे यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा लेखी स्वरूपात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

जुन्नरचे तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांना जुन्नर तालुका संघटनेच्या अध्यक्ष सरचिटणीस रंजना कदम व कोषाध्यक्ष मंगल नाडेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ग्रामीण भागात सुमारे १८ हजार नर्सेस काम करत असून त्या आपल्या मागण्यांसाठी एक सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंत नर्सेस काळी फित लावून काम करणार आहेत. शासनाने मागण्या मंजूर केल्या नाही तर आठ सप्टेंबर रोजी काम बंद संप करणार असून तरीही मागण्या मंजूर न झाल्यास ९ सप्टेंबर पासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT