one arrested for molesting five year old girl in pune 
पुणे

चॉकलेटच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक

ब्रिजमोहन पाटील

पुणे : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना एका बांधकाम साईटवर घडली. 
याप्रकरणी ३० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे कोंढवा परिसरातील एकाच बांधकाम साईटवर काम करतात. मंगळवारी (ता.१७) रात्री साडे आठच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून त्याच्या खोलीत बोलावून घेतले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पुण्यात मोबाईल फेकून मारल्याने फुटले महिलेचे डोकं

हा प्रकार तिच्या वडिलांना लक्षात येताच त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT