One Brutally Murder for not giving Money for alcohol In pimpri 
पुणे

फक्त दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडून दोघांनी 19 वर्षीय युवकाच्या डोक्‍यात दगडी पाटा मारून जखमी केल्याची घटना मोरवाडीतील लाल टोपीनगरमध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी कुंदन उमेश गायकवाड यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, किरण महिंद्र मोरे (वय 24, रा. मोरवाडी) आणि सोमनाथ (पूर्ण नाव समजले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आश्चर्य ! 'या' प्राण्याला ऑक्सिजनची गरजच नाही !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनीं फिर्यादी कुंदन यांच्याकडे दारु साठी पैसे मागितले. त्यावर  कुंदन याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी मसाला वाटण्याचा पाटा कुंदन याच्या डोक्यात घालून जखमी केले. पिंपरी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नोबेल हॉस्पिटल उडविण्याची धमकी देण्यामागे 'हे' आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT