Opportunity through Pune University to pursue a career in Hospitality after Class XII 
पुणे

बारावीनंतर' हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'बीबीए - हॉस्पिटॅलिटी अॅण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट' या नवीन पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. सेवा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

- धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली
सेवा प्रशासनाविषयीचा हा विशिष्ट अभ्यासक्रम आहे. ग्राहक संबंध, सुविधा आणि कार्यक्रम हे व्यवस्थापनाचे विविध व्यापक घटक या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विश्लेषणात्मक, प्रशासकीय, आंतर-वैयक्तिक आणि तांत्रिक कौशल्यासह हा अभ्यासक्रम तयार करण्यात येतो.

- कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

या अभ्यासक्रमात आतिथ्य पर्यटन उद्योग, त्यांची वाढ आणि विकास, उद्योग विभाग आणि त्यांची वैशिष्ट्ये , ट्रेण्ड आणि सद्यस्थिती बद्दलच्या समस्या आदी विषयांची माहिती दिली जाते. तसेच हॉटेल आणि सेवा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, विक्री आणि विपणानाची संधी उपलब्ध करून देणे, हा या अभ्यासक्रमाचा मूळ गाभा आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या पुम्बा सहाय्यक प्राध्यापक डॉ. आरती प्रभु यांनी दिली.

- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

- तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे.
- विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर व्होकेशनल शाखांमधून इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
- प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातून किमान ४५ टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. 
- पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता मर्यादित.
- प्रवेश अर्ज भरण्यासाठी लिंक वर क्लिक करा
- अधिक माहितीसाठी 'www.pumba.in' या संकेतस्थळाला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT