Police saves poisoned woman's life in pune 
पुणे

घरगुती वादातून महिलेने प्यायले विष; पोलिसांमुळे वाचला जीव

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : घरगुती वादातून भांडण झाल्याने 27 वर्षाच्या विवाहित महिलेने विष प्राशन केले मात्र, हडपसर पोलिस ठाण्यातील दोन बीट मार्शल यांच्या सर्तकतेमुळे महिलेचा जीव वाचला.

हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका: दिला 'हा' आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसेवा हनुमान मंदीराजवळील सोसायटीतील एका घरामध्ये एक महिला मोठ मोठयाने ओरडत असून घराचा दरवाजा आतून बंद असल्याचा कॅाल हडपसर पोलिस ठाण्यात आला. त्यानुसार, बिटमार्शल विलास राठोड व अमोल बाबर हे त्या महिलेच्या घरी गेले. त्यावेळी आतून महिलेचा आवाज येत होता व घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी दार तोडून घरात प्रवेश केला. यावेळी महिला अर्धमेल्या अवस्थेत गयावया करत किंचाळत मदतीसाठी याचना करत होती. तिला रक्ताच्या उलटया झालेल्या होत्या.

पुणे : कोंढव्यात डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

पोलिसांनी तातडीने महिलेला हडपसर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेची प्रकृती गंभीर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT