Prithviraj Jachak will conduct interviews of new officers 
पुणे

पृथ्वीराज जाचक घेणार नवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखती

राजकुमार थोरात

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक  कारखान्याच्या कारभारामध्ये सहभागी होणार असून कारखान्यात होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसाठी  व संचालक मंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती कारखान्याची सुत्रे जाचक यांच्याकडे देण्याची सुरवात पवार केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००३ च्या सुमारास जाचक यांनी पवार कुंटूबाशी काडीमोड घेवून २००४ साली  थेट शरद पवार यांच्या विरोधातच लाेकसभेची निवडणूक लढवली होती.तेव्हापासून कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये जाचक यांचा सत्ताधारी संचालक मंडळाच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढवत होते. गेल्या काही महिन्यापासुन राष्ट्रवादी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी जाचक व पवार कुंटूबामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार
 

मुंबईमध्ये जाचक व शरद पवार यांची महत्वाची बैठक झाली.यानंतर जाचक यांनी पवार कुंटूबासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व इतर दहा पदाच्या मुलाखती होणार आहेत.यासाठी जाचक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहण्याची सुचना दिली असून जाचक आज संचालक मंडळाच्या बोर्ड मिटींग ला उपस्थित राहणार असून अधिकाऱ्यांच्या मुलाखती ही घेणार आहेत.

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT