In Pune 8 death in one day and total death count reach at 16
In Pune 8 death in one day and total death count reach at 16  
पुणे

Corona Virus : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात ८ बळी तर मृतांचा आकाडा ...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातही आता कोरोनाने हाहाकार माजविला असून, कोरोनाची लागण झालेल्या आठ जणांचा बुधवारी दिवसभरात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळीचा आकडा 16 झाला आहे. एकाच दिवसात एवढ्या जणांचा जीव गेल्याने पुण्यात घबराट पसरली आहे. दुसरीकडे, दिवसभरात कोरोनाचे नवे 18 रुग्ण सापडले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे शहरातील कोरोनाच्या 95 रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलमधील खाटांची क्षमता संपल्याने आता कोरोनाच्या रुग्णांना अन्य हॉस्पिटल दाखल करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार बोपोडी खेडेकर आणि लायगुडे हॉस्पिटलमधील 100 खाटा मोकळ्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांत सध्या "क्वॉरंटाइन'चे रुग्ण आहे. खबरदारी म्हणून कोरोनाच्या रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात येत असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

शहरात कोरोनाचा पहिला बळी 30 मार्चला गेला. त्यानंतर आठवडाभरातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, मंगळवारी दिवसांत तिघांचा मृत्य झाला होता. त्यानंतर बुधवारी पहाटेच पहिल्या बळी गेला तर, त्यानंतर ससून, नायडू आणि काही खासगी रुग्णालयांतील रुग्णांचाही मृत्य झाला.

बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT