Pune Accident: Brakes of PMPML bus suddenly failed video viral khadakwasala dhayari sakal
पुणे

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

Pune Latest Update: ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज आहे. असे येथील रहिवाशी वर्षा बोरकर यांनी सांगितले.

राजेंद्रकृष्ण कापसे

Latest Pune News: धायरी येथील डीएसके पायथा चव्हाण बाग येथे पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस थेट पत्र्याचे कंपाउंड मध्ये घुसली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.

धायरी येथील डीएसके येथून हडपसर भेकराईनगरकडे निघालेल्या बसचा रविवारी सकाळी साडेसात वाजता ब्रेक निकामी झाला. बस डीएसके कडून धायरीकडे जात असताना मोठा उतार आहे. त्याच उतारावर बसचे ब्रेक निकामी झाला. धायरी, डीएसके आणि नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्या तीकोण्यावर ही घटना घडली आहे.

बस पत्र्याच्या कंपाउंडला धडकल्यानंतर पुढे खड्ड्यात व झाडाला अडकली. त्यामुळे, मोठे दुर्घटना टळली. येथे जवळच महावितरणचा मोठा ट्रांसफार्मर आहे. बस मध्ये जास्त प्रवासी नव्हते. अशी माहिती येथील रहिवासी मिलिंद चुटके यांनी सकाळची बोलताना दिली.

या ठिकाणी रस्ता उताराचा व अरुंद आहे. या ठिकाणी समोरून बस आल्यानंतर अन्य वाहनांना जाण्यासाठी रस्ता पुरेसा नाही. ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज आहे. असे येथील रहिवाशी वर्षा बोरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

SCROLL FOR NEXT