Pune crossed the stage of Three thousand corona victims  
पुणे

बाप रे ! पुण्याने ओलांडला कोरोनाग्रस्तांचा तीन हजारांचा टप्पा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याने मंगळवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजता कोरोनाग्रसतांचा तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या दर ११ दिवसांनी रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत. यामुळे येत्या २३ मेपर्यंत हा आकडा सहा हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या बारा तासात आणखी ३९ रुग्ण वाढले आहेत. सध्या हा आकडा तीन हजार आठवर पोहोचला आहे. यापैकी सर्वाधिक  २ हजार ६०५ जण हे पुणे शहरातील आहेत. काल (ता.११) रात्री नऊ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या दोन हजार ९६९ झाली होती. त्यात गेल्या बारा तासातील नव्या ३९ जणांची भर पडली आहे. दरम्यान, आतापर्यंत १६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा 

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १६५, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६७, जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात ३३ आणि तिन्ही कटक मंडळाच्या (कॅंटोन्मेंट बोर्ड) कार्यक्षेत्रात १३० रुग्ण आहेत. कॅंटोन्मेंट बोर्डातील एकूण रुग्णांपैकी पुणे १०३, खडकीत २५ आणि देहू २ रुग्ण आहेत.

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT