Pune news
Pune news esakal
पुणे

Pune : भिगवण बारामती रस्त्यावर अपघात चार जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

शेटफळगढे : भिगवण-बारामती रस्त्यावर शेटफळगढे (ता इंदापूर) येथे दोन चार चाकी गाडींचा अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील महिला हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नागेश अनिल माने (वय २८) नागेश माने (वय ४ ) व प्रणाली नागेश माने (वय २४) हे जखमी झाले आहेत हे तीनही शेटफळगढे (ता इंदापूर) येथील आहेत तर १४ वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला नाव सांगता येत नाही .

भिगवण बारामती रस्त्यावरील गायकवाड पेट्रोल पंपाशेजारी इको गाडी एमएच ४५ ए यु ३१५८ व स्विफ्ट एम एच ४३ एबी ६८०१ या दोन गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले संबंधित जखमींना बारामती येथील हॉस्पिटलला पाठवण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस सूत्रांनी दिली तसेच साधारणतः १४ वर्षाच्या मुलाला स्वतःचे नाव सांगता येत नाही केवळ गावडे वस्ती सांगत आहे तरी सदर मुलगा कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT