Mayor_Murlidhar_Mohol 
पुणे

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाची बाधा झाल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून रुग्णालयात असलेले महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी (ता.९) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. येत्या १५ जुलैपर्यंत त्यांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे. 

''कोणतीही लक्षणे नसल्यामुळे मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. होम क्वॉरंटाईन राहण्याची नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्‍टर आणि येथील कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. होम क्वॉरंटाईनचा कालावधी संपल्यानंतर मी आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असेन,'' अशी माहिती मोहोळ यांनी सोशल मीडियातून दिली आहे. 

महापौर मोहोळ यांना 4 जुलैला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबांमधील सदस्यसुद्धा पॉझिटिव्ह आले असल्यामुळे काहींजणांवर रुग्णालयात तर काहींवर घरीच उपचार सुरू आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT