fire sakal
पुणे

Pune News दौंड तालुक्यातील मेल्झर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात भाजल्याने चार कामगार गंभीर जखमी

यासंदर्भात पोलिसांना घटनेची कल्पना नव्हती. या घटनेने पुन्हा वसाहतीतील सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सावता नवले

सावता नवले

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात भाजल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले असून ही घटना शनिवारी ( ता. १६ ) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. स्फोटाचे नेमके कारण व जखमीची नावे समजू शकली नाहीत.

यासंदर्भात पोलिसांना घटनेची कल्पना नव्हती. या घटनेने पुन्हा वसाहतीतील सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर कंपनी उत्पादनाची प्रक्रिया चालू असताना अचानक स्फोट झाल्याने चार कामगार गंभीररित्या तर एक जण किरकोळ भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दौंड येथील पिरॅमिट हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.

चारही कामगार पूर्णपणे भाजल्याने शरीर करपले आहे. माञ जखमी कामगारांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेने पुन्हा एकदा औद्योगिक वसाहतीचा परिसर हदरला असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एकजण जखमी, वाघोली रस्त्यावरील घटना, कामासाठी निघाले अन् काळाने गाठले!

Shashikant Shinde: राज्यातील जिल्हा परिषदांसाठीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शरद पवारांच्या उपस्थितीत निर्णय!

Latest Marathi Live Update: भाजपच्या विजयी उमेदवारांचा पुण्यात आज सत्कार

गोव्यात २ रशियन महिला अन् एका आसामच्या महिलेची हत्या, हात-पाय बांधून अत्याचारानंतर हत्येचा संशय; मृतदेह नग्नावस्थेत

Himalayan Glaciers : हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे; मानवी अस्तित्वासाठी गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT