Rain stop in Khadakwasla dam area 
पुणे

खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती!

सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 28.97 टीएमसी (99.37 टक्के) झाला आहे. तर, गतवर्षी आजअखेर 28.69 टीएमसी (98.42 टक्के) इतका पाणीसाठा होता.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​

टेमघर 95 टक्के भरले : 

खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला हे तीन धरणे पूर्ण भरली आहेत. टेमघर धरणात 95 टक्के पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सुमारे 54 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असलेले उजनी धरण मंगळवारी पूर्ण भरले आहे. तर, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील सुमारे पावणेतीन टीएमसी क्षमतेचे टेमघर धरण भरण्यास अजून दोन-तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

विसर्गात घट :
खडकवासला धरणातून विसर्ग सध्या एक हजार 712 क्‍युसेक आणि उजवा मुठा कालव्यातून एक हजार 54 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 

हॉटेल व्यावसायिकांचे 'वाजले की बारा'; लॉकडाउनच्या नव्या नियमावलीतही परवानगी नाहीच!​

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) :
खडकवासला 1.97 (100)
पानशेत 10.65 (100)
वरसगाव 12.82 (100)
टेमघर 3.52 (95.06) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: जैन मंदिरासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

SCROLL FOR NEXT