A remake of the Mulshi pattern is being shot in Pune 
पुणे

पुण्यात होतंय मुळशी पॅटर्नच्या रिमेकचं शूटिंग

सकाळवृत्तसेवा

पुणे : अभिनेता प्रविण तरडे यांचा २०१८ मध्ये गाजलेला चित्रपट मुळशी पॅटर्नचा रिमेक 'अंतिम...द फायनल ट्रुथ'' चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटाचे शुटींग पुण्यात सध्या सुरु असून शनिवार पेठेत ओमकारेश्वर मंदिरात पाठलाग करताचे सीन शुटींग झाले. यावेळी शुटींगसाठी अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेता निकितन धीर पुण्यात आले होते. 

हे ही वाचा: 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी अशी बदलली, दिवाळीमधील फोटो झाले व्हायरल     

अभिनेता आयूष शर्मा याने अभिनेता सलमान खानची बहिण अरपिता हिच्याशी लग्न केले असून आज दोघांच्या लग्नाची सहावी एनिवर्सरी आहे तर, अभिनेता निकितिन धीर याने अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली असून चेन्नई एक्सप्रेसमध्ये 'तंगबल्ली' भूमिका चांगलीच गाजली होती. 

आयुष्य शर्मा या चित्रपटात गॅंगस्टरच्या भूमिकेत असून या चित्रपटात सलमान खान याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मुळशी पॅटर्नमध्ये अभिनेता ओम भूतकर याने साकरेल्या भूमिकेत आयूष रिमेकमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतो अक्षय कुमार? केला स्वतःच खुलासा

​ दिग्जदर्शक महेश मांजरेकर याबाबत म्हणाले, या चित्रपटाचे काही सीन्स पुण्यातील काही ठिकाणी शुट केले आहे. मी पुण्यात बऱ्याच चित्रपटांचे शुटींग केले आहे. पुणे हे शुट फ्रेंडली शहर आहे. यावेळीही त्याचा अनुभव आला. न्यु नार्मलमुळे नक्कीच कामच्या स्वरुपात काही बदल झाले आहेत पण पुण्यात सर्वांनी खूप मदत केली.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT