Shivrajyabhishek Sohala 2023  Esakal
पुणे

Shivrajyabhishek Sohala 2023: लाल महालात शिवराज्याभिषेक, संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती

Sharad Pawar News: संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

Shivrajyabhishek Din 2023: आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. रायगडवर या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरातील देखील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

अशातच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकरही उपस्थित आहेत. (Marathi Tajya Batmya)

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीपासून लाल महालपर्यंत यावेळी महिलांची पालखी मिरवणूक निघाली. राज्यातील अनेक नद्यांमधून आणलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT