Sisters Husband Married Another Look what did brother do In Pimpri Pune area 
पुणे

पुणे : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केले म्हणून पाहा मेव्हण्याने काय केले?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून मेहुण्याने शिवीगाळ करून त्याच्या वडिलांना पळवून नेल्याची घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी दत्तात्रेय प्रभू मदने (रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रभू सर्जेराव मदने (वय 60) यांचे अपहरण करण्यात आले. कल्याण संभाजी बिडगर (रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. दत्तात्रेय यांचा भाऊ बापू मदने याने दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून बिडगर याने त्याच्या तीन साथीदारांसह दत्तात्रेय, त्यांचा भाऊ व वडील यांना शिवीगाळ केली. तसेच प्रभू यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. त्यानंतर आरोपीने प्रभू मदने यांना सोडून दिले.

 आणखी बातम्या वाचा : 

CAAवर मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT