Six year old Dhruvi Padave climbs 450 feet Tanaji Kada at Sinhagad Pune 
पुणे

Video : बाप आहे राव ही पोर! 450 फूट तानाजी कड्यावर सरसर चढली 6 वर्षांची ध्रुवी

सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सबंध देशभर वेगवेगळ्या माध्यमातून महाराजांना अभिवादन करण्यात आले. पुण्यातील 6 वर्षाच्या ध्रुवी पडवळ हिने चक्क सिंगडावरील तानाजीकडा सर करून मावळ्यांना अभिवादन केले आहे. चढाईला अत्यंत कठीण असणाऱ्या सुमारे 450 फूट उंचीच्या तानाजी कड्यावर तिने चढाई केली.

गेल्या 6 महिन्यापासून ध्रुवी पडवळ ही क्लाईम्बिंगचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी अनेक छोटे मोठे गड किल्ले तिने सर केले आहे मात्र, तानाजी  चित्रपट पाहिल्यानंतर तानाजी कडा ही आपण क्लाइम्बिंगद्वारे सर करावा अशी तिची तीव्र इच्छा होती.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ध्रुवीने तानाजी कडा सर करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने मावळ्यांना आणि महाराजांना मानाचा मुजरा केला. किल्यावर पोहचताच ''जय भवानी जय शिवाजी'' असा जय घोष करत ध्रुवीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT